नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. आज आपण घरात गरीबी येण्याची कारणे पाहणार आहोत. ही कारणे अगदी सरळ भाषेत आम्ही तुम्हाला सांगणार आहे. हिंदुशास्त्राप्रमाणे अनेक धर्म ग्रंथांमध्ये घरात गरीबी येण्याची कारणे आढळतात. त्या पैकी अत्यंत महत्वाची कारणे आज आपण पाहणार आहोत. या तेरा गोष्टी आपल्या घरात देवतांना अप्रसन्न करतात. देवी देवतांना रुष्ट करतात. आणि त्या मुळेच घराची बरकत होत नाही. घराची प्रगती होत नाही. चला तर जाणून घेऊयात या तेरा गोष्टी कोणत्या आहेत.
1) स्मशानभूमी गेल्यानंतर चुकूनही हसू नये
जेव्हा कधी तुम्ही स्मशानभूमी मध्ये जाल अगदी कोणतही कारण असो. स्मशानभूमी गेल्यानंतर चुकूनही हसू नये. ज्या व्यक्ती स्मशानभूमीत हसतात, हास्यविनोद करतात, त्या व्यक्तीच्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा होत नाहीतच मात्र त्याचं घर हळुहळु नाश होऊन जातं. अश्या घरात कंगली,दारिद्र्य, पैसा न येणे या गोष्टींचे वास्तव्य निर्माण होते. अगदी सुखी संपन्न परिवार सुद्धा अश्या चुकी मुळे नाश झालेले आपल्याला दिसून येतील. त्या मुळे पहिली महत्वाची गोष्ट स्मशानभूमीमध्ये आपण चुकूनही हसू नये.
2) दिवा लावल्यानंतर तो कधीही फुंकर मारून विजवू नये
जेव्हा तुम्ही देवपूजेमध्ये दिवा प्रज्वलित कराल किंव्हा तुम्ही माता लक्ष्मी ची पूजा करताय तुमच्या अंगणामध्ये तुळशीजवळ किंव्हा तुमच्या घरात तर या कोणत्याही ठिकाणी तुम्ही दिवा प्रज्वलित कराल तर हा दिवा लावल्यानंतर तो कधीही फुंकर मारून विजवू नये. तुम्ही काही कारणास्तव दिवा विजवू शकता मात्र तो स्वता फुंकर मारून चुकूनही विजवू नका. ज्या देवतेजवळचा तुम्ही दिवा विजवता अश्या प्रकारे त्या देवतेची अवकृपा आपल्या जीवनात नक्की निर्माण होते. ती देवता कधीही प्रसन्न होत नाही. आणि म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे.
3) आपल्या घराचा मुख्य दरवाजा
वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजा अत्यंत महत्वाचा मानला जातो. आणि या मुख्य दरवाजातूनच सर्व प्रकारच्या शुभ आणि अशुभ आपल्या घरात प्रवेश करत असतात. आणि म्हणून या मुख्य दरवाजाची जी चौकट आहे, जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर आपण चुकूनही बसू नये. किंव्हा त्यावरती पाय देऊन जाऊ नये.
4) उंबरठ्यावर बसून अन्न सेवन करणे
अनेक जण उंबरठ्यावर पाय देतात किंव्हा या उंबरठ्यावर बसून गप्पा गोष्टी केल्या जातात, आणि त्याहूनही मोठी चूक उंबरठ्यावर बसून अन्न सेवन करणे, भोजन सेवन करणे. या गोष्टी चुकुनही करू नये. ही चूक माता लक्ष्मीस आपल्या घरात टिकून देत नाही. म्हणजे या घरात पैसा अजिबात टिकत नाही. नेहमी लक्षात ठेवा जेवण करताना देवांना धन्यवाद नक्की द्या. देवाचे आभार माना की आपल्या समोर त्याने भोजन दिले.
5) कचरा साठवतो तो जर खूप जास्त दिवस पडून असेल
आपल्या घरात जो आपण कचरा साठवतो तो जर खूप जास्त दिवस पडून असेल, जर तुम्ही दोन दोन दिवस जर तो कचरा तसाच ठेवत असाल. आणि हा कचरा जर मुख्य प्रवेशद्वारा जवळ असेल. तर मित्रांनो त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मी च आगमन होत नाही. आणि म्हणून घरातील तुटलेल्या वस्तू या आपण ताबडतोब बाहेर टाकून द्यायला हव्यात. कचरा जास्त दिवस साठवुन ठेऊ नये.
6) जेव्हा कधी तुम्ही धर्म ग्रंथ वाचाल तेव्हा तुम्ही मांसाहार केलेला नसावा
धर्मग्रंथ वाचताना अनेक जण पोथी वाचतात अनेक प्रकारच्या देवीदेवतांच्या कथा वाचल्या जातात. जेव्हा कधी तुम्ही धर्म ग्रंथ वाचाल अगदी कोणत्याही प्रकारचे धार्मिक पुस्तक वाचाल तेव्हा तुम्ही मांसाहार केलेला नसावा. किंव्हा तुम्ही शुद्ध आहात का पवित्र आहात का कारण ही अत्यंत मोठी चूक आहे. मांसाहार खाऊन जेव्हा आपण धर्मग्रंथांच वाचन करतो तेव्हा त्याच जे पाप आहे त्याच ने फळ आहे ते आपल्याला मिळाल्या शिवाय राहणार नाही.
7) पिण्याचं पाणी रात्रीच्या वेळी उघड ठेवण
पिण्याचे हे पाणी आहे हे पिण्याचं पाणी रात्रीच्या वेळी उघड ठेवण ही सुद्धा एक मोठी चूक सांगितली आहे. अनेक गोष्ट म्हणजे विशिष्ट झाडांखाली कधीही लघुशंका करू नये. कारण ही झाडे खूप पवित्र असतात. उदरणार्थ पिंपळ असेल, किंव्हा वडाच झाड असेल, उंबराच झाड असेल, मित्रांनो ही झाडे अत्यंत पवित्र मनाली जातात. आणि अश्या झाडांखाली अश्या प्रकारच्या चुका चुकुनही करू नये. या झाडांमध्ये अनेक देवीदेवतांचा वास असतो.
8) महिलांना उभे राहून केस बांधू नयेत किंव्हा केसांची वेणी घालू नये
महिलांच्या बाबतीत काही गोष्टी आहेत. महिलांना उभे राहून केस बांधू नयेत किंव्हा केसांची वेणी घालू नये. अस ही सांगितले आहे. आम्हाला माहीत आहे की काळ खूप पुढे गेलेला आहे यातल्या बऱ्याचश्या गोष्टी आपणस मान्य होणार नाहीत. मात्र जितक्या गोष्टी करण शक्य असेल त्या अवश्य करा. लसूण असेल किंव्हा कांदा असेल याच जे वरच टरफल आहे हे टरफल कधीही जाळू नये. तुम्ही लसूण जाळू शकता तुम्ही कांदा जाळू शकता. मात्र त्याच टरफल जाळंन हे सुद्धा गरीबी येण्याचं कारण सांगितलं आहे.
9) दातांना नखे कुर्ताडणे
दातांना नखे कुर्ताडणे ही सुद्धा एक गोष्ट मध्ये त्या मध्ये नमूद आहे. आपणस माहीत असेल की जेव्हा आपण आपल्या दातांनी नखे कुर्ताडतो तेव्हा नखांमधील जे बारीक बारीक सूक्ष्म जीव असतात हे आपल्या पोटात जाण्याचा धोका असतो. आजारी पडू शकता. कदाचित या आजार पणावर खूप सारा पैसा खर्च होऊ शकतो. या मुळे धन कमी होते. तर या काही गोष्टी आहेत. ज्या गोष्टी तुमच्या मनास पटतात त्या अवश्य करा…
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.