मज्जेदार विनोद – बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय

नमस्कार मंडळी, कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद 1:

बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय
रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते…. तिच डोक एकदम सणकल खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका….2-3 मिनीटा नंतर दमली किचन मधे आली
पाहते तर काय नवरा किचन मधे तिला प्रचंड धक्का बसला… मग नवरा हसत म्हणाला; अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा….घे अजुन संशय घे… 😂

विनोद 2

एक मुलगी मुलाच्या मिठीत जाऊन त्याच्या कानात बोलली….
मुलगी- काही तरी असं सांग कि माझं हृदय धडधड करू लागेल…
मुलगा- ते तुझ्या माघे तुझे वडील उभे आहेत अशीच रहा नाही तर पकडली जाशील

विनोद ३

एका पार्टी मध्ये बायको नवऱ्याला सांगते – बायको: अहो बघा ना तो पोरगा कधी पासून मला टक-मक बघत आहे…
नवऱ्याने त्या पोरा जवळ जाऊन त्याला २ कानाखाली लावल्या आणि म्हणाला- साल्या हीच गोष्ट ३ वर्षा पूर्वी तू केली असती तर आज मी सुखी राहिलो असतो…

विनोद 4

गोलू: डॉक्टर माझ्या वरच्या दातामध्ये कीडा आहे… पण तुम्ही माझा खालचा दात का काढला…? डॉक्टर : अरे वेड्या ! तो किडा तुझ्या खालच्या दातावर उभा राहून वरच्या दाताला कीड लावत होता.. आता बघू तो कुठे उभा राहतो


विनोद 5

एका व्यक्तीला तलाक घ्यायचा होता…. जज- तुम्हाला तुमचा अर्धा पगार तुमच्या बायकोला द्यावा लागेल… नवरा खुश होऊ गेला आणि म्हणाला चला चांगले आहे आता किमान अर्धा पगार तरी माझ्या जवळ राहील… जज हसून हसून नाचू लागला

FOLLOW US ON:

follow 360HealthyWays on Pinterest
follow 360HealthyWays on Facebook

Related Post:Leave a Reply